Kiara Advani : अभिनेत्री कियारा अडवाणीच्या हॉट लूकवर चाहते फिदा

| Updated on: Apr 30, 2022 | 4:26 PM

कियारा अडवाणीचा हॉट अंदाज चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसत आहे. व्यावसायिक बाबतीत कियारा भूलभुल्लैया -2 या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली पाहायला मिळत आहेत.

1 / 4
बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी कायम आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे कायम चर्चेत असते.   सोशल मीडियाद्वारे कायम  चाहत्यांसोबत संपर्कात असलेली दिसून येते.

2 / 4
कियारा अडवाणी जीक्यू इंडिया मोस्ट इम्प्रेसिव्ह यंग इंडियन्स अवॉर्ड्स फंक्शनमध्ये जबरदस्त दिसली. ग्रीन कलरच्या थाई हाय स्लिट गाऊन आणि हाय हिल्स परिधान केलेल्या  कियारा कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोझ देताना दिसून आली आहे.

3 / 4
 कियारा अडवाणीचा हॉट अंदाज  चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसत आहे. व्यावसायिक बाबतीत कियारा  भूलभुल्लैया -२   या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये  व्यस्त असलेली पाहायला मिळत आहेत.

4 / 4
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.