Solapur : शेतकऱ्याची मुलगी बनली ‘फौजदार’, हलगी वाजवत,फटाके फोडत दोन गावातून काढली मिरवणूक
सारिका तिच्या मुळ गावी आल्यानंतर हलगी वाजवत, फटाके फोडत गाडीतून सारिका मारकड हिची चिखलठाण व कुगाव या दोन गावात तिच्या कुटूंबियांनी व ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.