Photo : ‘फिलिंग पर्पल’, अभिनेत्री प्रार्थना बेहरेचं नवं फोटोशूट

| Updated on: Jan 11, 2021 | 10:46 AM

अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं आता नवं फोटोशूट केलं आहे.('Feeling Purple', New Photoshoot of Actress Prarthana Behere)

1 / 5
अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमी नवनवीन फोटोशूट करत असते. आता तिनं जांभळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

2 / 5
महत्त्वाचं म्हणजे तिनं हे फोटोशूट समुद्र किनाऱ्यावर केलं आहे.

3 / 5
प्रार्थना या ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांनासुद्धा तिचा हा अंदाज पसंतीस उतरला आहे.

4 / 5
'Feeling purple ?'असं कॅप्शन देत तिनं हे फोटोशूट शेअर केलं आहे.

5 / 5