Photo : अखेर गौहर खानच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; येत्या 25 तारखेला लग्नाच्या बेडीत
VN |
Updated on: Dec 01, 2020 | 3:57 PM
'बिग बॉस 7' विजेती गौहर खानच्या लग्नाचा अखेर मुहूर्त ठरला आहे.(Finally, it was time for Gauhar Khan's wedding; Grand Wedding will be on 25th Decenmber)
1 / 5
2 / 5
येत्या 25 डिसेंबरला जैद दरबारसोबत गौहरचा निकाह होणार आहे.
3 / 5
'तुम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की, जैदबरोबर मी लग्न करत आहे. सध्याची परिस्थिती बघता हा मोठा दिवस आम्ही परिवारासोबत साजरा करणार आहोत.' अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.
4 / 5
काही दिवसांपूर्वीच गौहरनं जैदसोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. आता तिने लग्नाची तारीखही जाहीर केली आहे.
5 / 5
मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये लग्नसोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे.