वर्धा येथील Oxygen Park ला आग, दोन हजार झाडं जळाली; विद्यार्थ्यांचा आग विझविण्याचा प्रयत्न

| Updated on: Apr 01, 2022 | 5:01 PM

वर्धेच्या आयटीआय टेकडीवरील निसर्ग सेवा समितीच्या ऑक्सिजन पार्कला (Oxygen Park) दुपारच्या सुमारास आग लागली. ऑक्सिजन पार्कच्या मागील बाजूस ही आग लागलीय. पार्कमध्ये सावंगी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांचे शिबिर सुरू होते. आग लागल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले.

1 / 5
वर्धेतील ऑक्सिजन पार्कला आग लागली. या आगीत दोन हजार झाडांना हानी पोहचली. ड्रीपही जळाली.  आयटीआय टेकडीवरील निसर्ग सेवा समितीच्या ऑक्सिजन पार्क येथील ही घटना.

2 / 5
शिबिराला आलेल्या विद्यार्थ्यांनी ही आग विझवली. वर्धेच्या आयटीआय टेकडीवरील निसर्ग सेवा समितीच्या ऑक्सिजन पार्कला दुपारच्या सुमारास आग लागली. ऑक्सिजन पार्कच्या मागील बाजूस ही आग लागलीय.

3 / 5
पार्कमध्ये सावंगी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांचे शिबिर सुरू होते. आग लागल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. विद्यार्थ्यांनी परिश्रम घेत आग आटोक्यात आणलीय.

4 / 5
मात्र तेथील जवळपास वेगवेगळ्या प्रजातीच्या दोन हजार झाडांचं नुकसान झालंय. एवढंच नव्हे तर तेथील ड्रीपसुद्धा जळाल्याने त्याचे सुद्धा नुकसान झालंय.

5 / 5
या ऑक्सिजन पार्कमध्ये जवळपास वीस हजार झाडे आहेत. विद्यार्थ्यांच्या आग लागल्याचं लक्षात आल्याने मोठी हानी टळली.