Photo : ‘फिटनेस फ्रिक शनाया’, पाहा अभिनेत्री रसिका सुनिलचा नवा लूक

| Updated on: Dec 30, 2020 | 4:49 PM

रसिकानं एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर धुमाकूळ घालत आहेत.('Fitness Freak Shanaya', see the new look of actress Rasika Sunil)

1 / 6
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून मराठी इंडस्ट्रिमध्ये आपली ओळख प्रस्थापित केलेली अभिनेत्री रसिका सुनिल सध्या सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटो शेअर करत आहे.

2 / 6
आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर धुमाकूळ घालत आहेत.

3 / 6
 या फोटोमध्ये ती परफेक्ट फिटनेस गोल्स देत आहे. तिचे हे फोटो चांहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

4 / 6
ऑन स्क्रिन परफेक्ट दिसण्यासाठी तुमचे लाडके कलाकार वर्कआउट, योगा आणि डाएटवर खूप मेहनत घेतात. अभिनेत्री रसिका सुनीलनंही स्वत:च्या फिटनेसवर चांगलच काम केलं आहे.

5 / 6
मागील वर्षी रसिकानं 'माझ्या नवऱ्याची बायको'ही मालिका सोडली आणि अभिनय, फिल्ममेकिंगच शिक्षण गेण्यासाठी ती परदेशात गेली. यादरम्यान तिला फिटनेसची आवड निर्माण झाल्याचं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

6 / 6
रसिकाचा हा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.