अभिनेत्री मंदिरा बेदीने वयाची 50 पार केली आहे. मात्र तिचा तिचा फिटनेस 25 च्या तरुणीला लाजवेल असा आहे. ती आपल्या फिटसनेच्या बाबतीत अधिक जागरूक असलेली दिसून येते.
In the place that gives me the most amount of calm.. the water, the ocean, the pool असे कॅप्शन देता मंदिराने हे फोटो शेअर केले आहेत.
मंदिरा बेदीने स्विमिंग पूल मधली आपले हॉट फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मंदिराने कलरफुल बिकिनी घातली आहे.
यापूर्वीही मंदिराने आपल्या जिगरी मित्रासोबतचे स्विमिंगपूल मधील आपले फोटो शेअर केले होते. यामध्ये स्विमिंगपूलमध्ये मित्रासोबत मैत्री करताना दिसून आली होती. तिच्या या फोटोवरून सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले होते