अजितदादांनी पाच नव्या चेहऱ्यांना दिली मंत्रीपदाची संधी, पाहा कोण आहेत ते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तिसऱ्या कार्यकाळात ३.० महायुतील घटकपक्ष असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सहा नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. नव्या मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. अजितदादांनी छगन भुजबळ, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला वगळले आहे. अजितदादांना सहा नवीन चेहरे कोणते दिले ते पाहूयात....