Marathi News Photo gallery Five years after his 2019 debut Shivam Dubey played his second ODI against Sri Lanka latest marathi news
IND vs SL : 2019 डेब्यूनंतर पाच वर्षांनी श्रीलंकविरूद्ध हा खेळाडू खेळतोय दुसरा वन-डे, पाहा कोण?
टीम इंडिया आणि श्रीलंकेमधील वन डे मालिकेला सुरूवात झाली आहे. पहिल्या वन डे सामन्यात विराट कोहली आणि कॅप्टन रोहित शर्मा परतले आहेत. आजच्या सामन्यात रोहितने एका अशा खेळाडूला संधी दिलीये ज्याने तब्बल पाच वर्षांनी आणि डेब्यू केल्यानंतर दुसरा सामना खेळला आहे.