Flipkart Big Diwali Sale : फ्लिपकार्टचा मोठा धमाका; ग्राहकांची दिवाळी दणक्यात, या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळतायेत अर्ध्या किंमतीपेक्षाही स्वस्त

| Updated on: Oct 31, 2024 | 5:09 PM

फ्लिपकार्टवर अनेकदा ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी चांगल्या ऑफर देण्यात येतात. यावेळी देखील दिवळीनिमित्त फ्लिपकार्टकडून आपल्या ग्रहकांना आकर्षक अशी ऑफर देण्यात आली आहे. (फोटो क्रेडिट- फ्लिपकार्ट)

1 / 7
आज फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलचा (Flipkart Big Diwali Sale 2024) शेवटचा दिवस आहे.आता खेरदीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र हा सेल संपण्यापूर्वी आपण अशा काही प्रोडक्टची माहिती घेणार आहोत, जे प्रोडक्ट सध्या ग्राहकांना अर्ध्या किमतीपेक्षाही स्वस्त मिळत आहे.

2 / 7
फ्लिपकार्टवर अनेकदा ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी चांगल्या ऑफर देण्यात येतात. यावेळी देखील दिवळीनिमित्त फ्लिपकार्टकडून आपल्या ग्रहकांना आकर्षक अशी ऑफर देण्यात आली आहे.

3 / 7
Orient 25L Geyser: 25 लीटर वाल्या या गिझरवर ग्रहकांना तब्बल 57 टक्के इतकी सूट देण्यात आली आहे. या गिझरची मार्केट प्राईज 13,490 रुपये इतकी आहे, ते तुम्ही आज फ्लिपकार्टवर अवघ्या 5699 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

4 / 7
LG 1.5 Ton AC : एलजी ब्रॅण्डच्या या एसीवर फ्लिपकार्टकडून सध्या तब्बल 53 टक्के इतकी सूट देण्यात आली आहे. या एसची एमआरपी 78,990 रुपये इतकी आहे, मात्र खास ऑफर सुरू असल्यामुळे तुम्ही एलजी ब्रॅण्डचा 1.5 टनचा एसी अवघ्या 36 हजार 490 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.सोबतच तुम्हाला या एसीवर पाच वर्षांची वॉरंटी देखील मिळत आहे.

5 / 7
Crompton Room Heater: जर तुम्ही हिवाळ्यासाठी हिटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सर्वात चांगली डील ठरू शकते.या हीटच्या खरेदीवर तब्बल 50 टक्के सूट देण्यात आली आहे. या हीटरची मुळ किंमत 2300 रुपये आहे, मात्र फ्लिपकार्टवर तुम्हाला हा हीटर अवघ्या 113 रुपयांमध्ये मिळणार आहे.

6 / 7
Noise Smartwatch: या स्मार्टवॉचवर फ्लिपकार्टवर तब्बल 80 टक्के सूट देण्यात आली आहे.या स्मार्ट वॉचची एमआरपी 5999 रुपये आहे, मात्र तुम्ही ही स्मार्टवॉच फ्लिपकार्टवर 1199 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

7 / 7
Voltas Refrigerator: फ्लिपकार्ट सेलमध्ये 183 लीटर  क्षमता असलेलं ही फ्रिज तुम्हाला फक्त 11890 रुपयांमध्ये मिळत आहे. या फ्रिजची एमआरपी 24,990 रुपये इतकी आहे, त्यावर 52 टक्के इतकी सूट देण्यात आली आहे, तसेच कॉप्रेससरची दहा वर्षांची वॉरंटी देखील देण्यात आली आहे.