Marathi News Photo gallery For Raj Thackeray or because of Raj Thackeray? Police escort in front of house in Mumbai, arrest or fear of deadline?
Raj Thackeray : राज ठाकरेंसाठी की राज ठाकरेंमुळे? मुंबईतल्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढला, अटक की डेडलाईनची भीती?
राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आता राज यांच्या अटकेची शक्यताही वर्तवली जात आहे. दादरमधील त्यांच्या घराच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढला आहे. पोलिसांचा मोठा फौज फाटा या परिसरात तैनात करण्यात आला आहे.