Photo | फक्त व्हिसासाठी फॉरेनचा नवरा; राधिकाची कबुली
VN |
Updated on: Oct 25, 2020 | 11:35 AM
ब्रिटनला जाण्यासाठी व्हिसा मिळावा म्हणून बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केल्याचा खुलासा राधिकाने केला आहे. (Foreigner husband just for visa, Radhika's confession)
1 / 5
अभिनेत्री राधिका आपटे हिने 2012 मध्ये ब्रिटिश संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले. ब्रिटनला जाण्यासाठी व्हिसा मिळावा म्हणून हा विवाह केल्याचा खुलासा स्वतः राधिकाने केला आहे.
2 / 5
ध्या बेनेडिक्टसोबत लंडनमध्ये असलेल्या राधिकाने अभिनेता विक्रांत मेस्सीसोबत बोलताना अनेक गोष्टी शेअर केल्या. व्हिडीओ विक्रांतने त्याच्या सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केला आहे.
3 / 5
विक्रांतने राधिकाला लग्नाबाबत प्रश्न विचारल्यावर राधिका म्हणाली की, लग्न केल्यामुळे व्हिसा मिळवणं सोपं होतं, हे समजल्यामुळे मी लग्न केलं.
4 / 5
राधिका सध्या बेनेडिक्टसोबत लंडनमध्ये आहे. तिने तिचा लॉकडाऊन लंडनमध्येच घालवला.
5 / 5
राधिकाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.