धोनीपासून संजय दत्त ते मेरी कोमपर्यंत ‘बायोपिक’साठी या हस्तींनी किती रॉयल्टी घेतली?

| Updated on: Oct 29, 2024 | 7:04 PM

बॉलीवूडमध्ये बायोपिकची मध्यंतरी लाट आली होती. अजूनही बायोपिक तयार होत असतात. यातून केवळ मनोरंजनच नाही तर या व्यक्तीचे संपूर्ण चरित्र लोकांसमोर उभे करता येते. या प्रसिद्ध व्यक्तींना त्यांच्या बायोपिक काढण्यापूर्वी किती मानधन देण्यात आले होते. याची माहिती पाहूयात.

1 / 10
M.S.Dhoni - क्रिकेट सुपरस्टार महेंद्र सिंह धोनी याच्या जीवनावर ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा बायोपिक गाजला होता. या चित्रपटाला परवानगी देण्यासाठी महेंद्र सिंह धोनी याने 45 कोटीचे रॉयल्टी घेतली होती.

2 / 10
ilkha Singh - 'भाग मिल्खा भाग' चित्रपटात फरहान अख्तर याने मिल्खा सिंह यांची भूमिका केली होती. मिल्खा सिंह यांनी केवळ 1 रुपयाचे मानधन घेतले

3 / 10
Mohammad Azharuddin क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनच्या बायोपिक 'अजहर'मध्ये हमरान हाश्मी हीने काम केले होते. अझरुद्दीन काहीही पैसे घेतले नाही.

4 / 10
IPS Manoj Kumar Sharma आयपीएस ऑफीसर मनोज कुमार शर्मा याच्या बायोपिक '12 वी फेल' मध्ये विक्रांत मेसी याने भूमिका केली होती. मनोज यांनी कोणतेही मानधन घेतले नाही.

5 / 10
दीपिका पादूकोण चित्रपट 'छपाक'मध्ये एसिड हल्लाग्रस्त लक्ष्मी अग्रवाल हीची भूमिका केली होती. त्यासाठी लक्ष्मी हिला केवळ 13 लाख रुपये मिळाले

6 / 10
Mary Kom - मुष्ठीयुद्धात अनेक पुरस्कार पटकावणाऱ्या मेरी कोमच्या 'मेरी कॉम' मध्ये अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने काम केले होते. यासाठी मेरी कॉमने 25 लाख मानधन घेतले.

7 / 10
Mahavir Singh Phogat - 'दंगल' या चित्रपटात आमीर खान याने महावीर सिंह फोगाट यांचे कॅरेक्टर साकारले होते. महावीर याने या चित्रपटासाठी केवळ एक कोटी रुपये मानधन घेतले होते.

8 / 10
Kapil Dev - क्रिकेटटर कपिल देव याच्या '83' या चित्रपटात त्यांची भूमिका रणवीर सिंह याने केली होती.कपिल यांनी या चित्रपटासाठी 5 कोटीचे मानधन घेतले होते.

9 / 10
sanjay Dutt अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावरील 'संजू' या बायोपिकमध्ये रणधीर कपूर याने संजय दत्तचा रोल केला होता. या चित्रपटासाठी संजय दत्तने 9 कोटी मानधनासोबत प्रॉफीट देखील वाटून घेतले होते.

10 / 10
Saina Nehwal - बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हीच्या बायोपिक 'साइना'त परिणीती चोपडा हिने काम केले होते. सायना नेहवाल हीने या चित्रपटाला मंजूरी देण्यासाठी 50 लाख मानधन घेतले होते.