Ganesh Idol: यंदा गणेश मूर्ती महागल्या मूर्तिकार म्हणतात…
मुंबईत गणेशमूर्तींची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्याने त्यांच्या किमतीत वाढ करण्यात आली असल्याची माहिती विक्रेत्यांच्याकडून देण्यात आली आहे.