अकोल्यात कडुलिंबाच्या झाडाला श्री गणेशाचं रुप, पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीचा संदेश
अकोला शहरातल्या जठार पेठ भागातील भोला परदेशी कुटुंबीयांनी यावर्षी पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीचा संदेश देत कडुलिंबाच्या झाडालाच श्रींचे रुप दिले आहे. यासाठी पर्यावरणपूरक वस्तुंचा वापर करण्यात आले आहे सजीव कडुलिंबाच्या झाडाला कान म्हणून सुपडे लावले आहेत. हातांसाठी शाडू माझा मातीचा वापर केला आहे.
-
-
अकोला शहरातल्या जठार पेठ भागातील भोला परदेशी कुटुंबीयांनी यावर्षी पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीचा संदेश देत कडुलिंबाच्या झाडालाच श्रींचे रुप दिले आहे.
-
-
यासाठी पर्यावरणपूरक वस्तुंचा वापर करण्यात आले आहे.
-
-
सजीव कडुलिंबाच्या झाडाला कान म्हणून सुपडे लावले आहेत. हातांसाठी शाडू माझा मातीचा वापर केला आहे.
-
-
सोंड आणि डोळ्यांसाठी पांढरा रंगाचा वापर केला आहे.
-
-
विशेष म्हणजे येथील एकही वस्तू वाया जाणारी नसल्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही.
-
-
या साकारण्यात आलेल्या देखाव्यातून झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवण्याचा संदेश देण्यात आला आहे.