Photo : गौरी खान…! 13 इअर्स बॅक… ती तेव्हा तशी!

| Updated on: Nov 06, 2020 | 3:58 PM

गौरी खाननं तब्बल 13 वर्षांपूर्वीचा जूना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Gauri Khan took us 13 years back, shared a picture on social media)

1 / 5
बॉलिवूडचा किंग खान, अभिनेता शाहरुख खानची बायको गौरी खाननं तब्बल 13 वर्षांपूर्वीचा जूना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

2 / 5
गौरीनं शेअर केलेला हा फोटो 2007 मधील आहे. या फोटोसोबत तिनं 'ओहहह !!! हा लूक आठवतो का? स्टाइल 2007. माझं यावर प्रेम आहे '. असं कॅप्शन दिलं आहे.

3 / 5
या फोटोमध्ये गौरीनं प्रिंटेड निळ्या रंगाचा स्कर्ट आणि ग्रे रंगाचा टॉप परिधान केला आहे.

4 / 5
गौरीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. शिवाय चाहत्यांकडून गौरीचं कौतुकही करण्यात येत आहे.

5 / 5
सोबतच गौरीनं शाहरुखसोबतचा एक जूना फोटोसुद्धा शेअर केला आहे.