Kajal Aggarwal Wedding | लग्नाआधी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये गौतम किचलूचा फोटोशूट, फोटो व्हायरल

| Updated on: Oct 31, 2020 | 3:40 PM

लग्नाआधी गौतम हॉटेलमध्ये फोटोशूट करताना दिसला. त्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. (Gautam Kitchlu's photoshoot at the Taj Hotel in Mumbai )

1 / 5
सिंघम चित्रपट अभिनेत्री काजल अग्रवाल गौतम किचलूसोबत विवाहबद्ध झाली आहे. लग्नाआधी दोघांनी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये फोटोशूट केला आहे.

2 / 5
लग्नाआधी गौतम हॉटेलमध्ये फोटोशूट करताना दिसला. त्याने यावेळी पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.

3 / 5
गौतम किलचू हा एक व्यावसायिक आहे. तो 'डिसर्न लिवींग' या ब्रॅन्डचा मालक आहे.

4 / 5
गौतम सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो नेहमीच त्याचे इन्टेरिअरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

5 / 5
काजल आणि गौतमची लग्नाआधीचे काही कार्यक्रम मुंबईत पार पडले. यात त्या दोघांच्या हळद, मेहंदीचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.