‘माझा होशील ना’ या मालिकेतून आपल्या अभिनयाची झलक देत असलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या तिच्या सौंदर्याची झलकसुद्धा देतेय.
सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत ती तिच्या नव्या लूक्सची झलक तिच्या चाहत्यांना देतेय.
गौतमीनं आता नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये तिनं साडी परिधान केली आहे.
या मराठमोळ्या साडीवर तिनं ऑक्सिडाईड ज्वेलरी कॅरी केली आहे.
या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
तिच्या चाहत्यांनासुद्धा तिचा हा लूक प्रचंड आवडला आहे.
वेगवेगळ्या मूड्समध्ये तिनं हे नवं फोटोशूट केलंय.