Photo : गौतमी देशपांडेचा स्मायलिंग अंदाज, पाहा फोटो

| Updated on: Jan 31, 2021 | 6:55 PM

'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून गौतमी देशपांडेनं महाराष्ट्राच्या घराघरांत आपलं स्थान बनवलं आहे. (Gautami Deshpande's smiling look, see photo)

1 / 5
'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून गौतमी देशपांडेनं महाराष्ट्राच्या घराघरांत आपलं स्थान बनवलं आहे.

2 / 5
सई आणि आदित्यची लव्हस्टोरी दिवसेंदिवस अधिक रंजक होतेय.

3 / 5
आता तर हे दोघं एक दील दो जान झाले आहेत. लवकरच ते  विवाहबंधनात कसे अडकतात हे पाहण्याची रसिकांना उत्सुकता लागलीय.

4 / 5
अशात आता गौतमीनं एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

5 / 5