अभिनेत्री गायत्री दातार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
आता नुकतंच तिने सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाला हजेरी लावली.
सिद्धार्थ आणि मितालीच्या लगानात तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. या साडीमध्ये गायत्री अधिकच सुंदर दिसली.
आता तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
‘तुला पाहते रे’ या मालिकेतून गायत्रीनं आपल्या दमदार अभिनयानं आणि गोड स्वभावानं रसिकांची मनं जिंकली आहेत.