Photo : ‘गेट सेट गो’, प्राजक्ताचा व्हेकेशन मूड, हिमाचल प्रदेशमध्ये करतेय भटकंती
VN |
Updated on: Feb 09, 2021 | 6:28 PM
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत. (‘Get Set Go’, Prajakta Mali's vacation mood)
1 / 5
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.
2 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.
3 / 5
नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आऊटिंगला जाण्याचा विचार करताय?
4 / 5
आता तिनं या ट्रीपचे फोटो पोस्ट करायला सुरुवात केली आहे.
5 / 5
प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.