दिलबर गर्ल नोरा फतेहीच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. सोबतच ती तिच्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांना घायाळ करत आहे.
नुकतंच नोरानं इन्स्टाग्रामवर 20 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.
आता नोरानं ग्लॅमरस अंदाजात खास फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
डान्ससाठी नोरा खास ओळखली जाते. तिचा 'दिलबर दिलबर' आणि 'ओ साकी साकी' या गाण्यांमधील डान्स सर्वांना भूरळ पाडणारा आहे.
नोराबद्दल खास गोष्ट सांगायची झाली तर ती नेहमी तिच्या डान्सची स्वत:च कोरिओग्राफी करते.