Photo : दिलबर गर्ल नोरा फतेहीचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

| Updated on: Apr 23, 2021 | 12:34 PM

नोरा फतेहीने नुकतंच ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Glamorous look of Dilbar Girl Nora Fatehi, see photo)

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अभिनेत्रीने अलीकडेच आपले ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नोरा अतिशय सुंदर दिसत आहे.

2 / 5
नोराने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये नोराची किलर पोज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

3 / 5
फोटोंमध्ये नोरा ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये दिसली आहे.

4 / 5
त्याचवेळी तिच्या मेकअप आणि अ‍ॅक्सेसरीजबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने बॉडी कॉन ड्रेससह हलका मेकअप केला आहे

5 / 5
नोराचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.