HDFC Bank ने केली कमाल; जगातील टॉप 10 बँकांमध्ये असा मिळाला मान, SBI या क्रमांकावर तर ICICI बँक यादीत कुठे?

| Updated on: Jul 13, 2024 | 4:46 PM

Top 25 Banks : जागतिक बँकेच्या यादीत भारतीय खासगी बँक एचडीएफसीने मोठी भरारी घेतली आहे. सर्वात मोठ्या बँकेच्या यादीत बँकेने 10 वे स्थान पटकावले आहे. तर देशातील सरकारी बँक एसबीआय या क्रमांकावर आहे.

1 / 6
तर देशातील सर्वात मोठी खासगी बँक HDFC ने कमाल केली. गुंतवणूकदारांनी जोरदार कमाई केली. एचडीएफसीच्या शेअरने जवळपास 32 हजार कोटी रुपयांची कमाई केली.

2 / 6
एचडीएफसी बँकेचे बाजारातील मूल्यांकन 2024 मधील दुसऱ्या तिमाही अखेर 17 टक्के वाढले होते. बँकेचे बाजारातील भांडवल 154.4 अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे.

3 / 6
ग्लोबल डेटानुसार, एचडीएफसी, एसबीआय आणि आयसीआयसीआय या तीनही भारतीय बँका सर्वाधिक कर्ज वाटप करणाऱ्या आहेत. या तीनही बँकेच्या मार्केट कॅपमध्ये जूनच्या तिमाही अखेर वाढ नोंदविण्यात आली आहे.

4 / 6
डेटानुसार, जागतिक यादीत एचडीएफसी बँक 13 व्या क्रमांकावरुन आता थेट 10 व्या क्रमांकावर विराजमान झाली. ही मोठी झेप मानण्यात येत आहे. एचडीएफसी बँकेचे तिमाही निकाल 20 जुलै रोजी येईल.

5 / 6
या यादीत ICICI Bank 18 व्या क्रमांकावर आहे. बँकेची मार्केट व्हॅल्यू जून तिमाहीच्या अखेरीस 11.5 टक्क्यांनी वाढून 102.7 अब्ज डॉलर इतके झाले आहे. टॉप 25 ग्लोबल बँकेत आयसीआयसीआयचा क्रमांक लागला आहे.

6 / 6
 टॉप 25 ग्लोबल बँकेत एसबीआय पण आहे. एसबीआयचे मार्केट कॅप 11.9 टक्क्यांनी वाढून 90.1 अब्ज डॉलरच्या घरात पोहचले आहे. ही बँक आता ग्लोबल रँकिंगमध्ये 21 व्या क्रमांकावर आली आहे.