बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर नवनवीन फोटो व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.
आता सनीनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
‘In love with God's own country - #Kerala ?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सनी मस्त केरळला फिरण्यासाठी गेली आहे. तिथे ती धमाल करतेय.
मात्र तिचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
केरळच्या पारंपारिक वेशभूषेत तिनं हे फोटोशूट केलं आहे.
गुलाबी साडी, हातात गुलाबी बांगड्या आणि कपाळावर साऊथ इंडियन तिलक. एकूणच सनीचा हा लूक चाहत्यांना घायाळ करतोय.