Photo : सरत्या वर्षाला गुड बाय करत श्रेया बुगडेकडून गड किल्ल्यांची सफर

| Updated on: Dec 31, 2020 | 10:49 AM

अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतेय. (Goodbye to 2020. Shreya Bugde's short trip)

1 / 5
'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमातून देशभरातील रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

2 / 5
आता वर्षा अखेरीस ती मस्त धमाल करत भटकंती करतेय.

3 / 5
या भटकंतीचे काही फोटो तिनं सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये श्रेया प्रचंड स्टायलिश दिसत आहे.

4 / 5
नुकतंच श्रेयानं  'बायकोला हवं तरी काय' या वेब सिरीजमधून वेब सिरीजच्या जगात पाऊल टाकलं आहे.

5 / 5
अभिनेता अनिकेत विश्वासरावसोबत ती 'बायकोला हवं तरी काय' या वेब सिरीजमध्ये झळकली.