रानात जाऊन आईचा आशिर्वाद, गोपीचंद पडळकर बारामतीला रवाना
गोपीचंद पडळकर यांचा सामना राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांच्याशी होणार आहे.
-
-
वंचित आघाडीकडून भाजपमध्ये घरवापसी केलेल्या गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना भाजपने बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
-
-
गोपीचंद पडळकर यांचा सामना राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांच्याशी होणार आहे.
-
-
गोपीचंद पडळकर हे बारामतीकडे रवाना होण्यापूर्वी आज त्यांनी शेतात जाऊन आईचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते बारामतीकडे रवाना झाले.
-
-
राज्यातील महत्त्वाच्या लढतीपैकी एक म्हणून पडळकर विरुद्ध पवार या लढतीकडे पाहिलं जातं
-