राज्यातील 14,234 ग्रामपंचायत निवडणुकींसाठी आज मतदान होत आहे.
राष्ट्रवादीचे तरुण नेते रोहित पवार यांनी बारामतीतील पिंपळी लिमटेक येथे मतदानाचा हक्क बजावला.
मतदान हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. ज्या ठिकाणी अधिकार बजावू शकतो तो बजावणं ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. ग्रामपंचायत ही राजकारणाची पहिली पायरी, असं ते यावेळी म्हणाले.