IPL 2024 आधी ‘या’ तगड्या संघाला मोठा झटका, ‘या’ स्टार खेळाडूचा अपघात

| Updated on: Mar 03, 2024 | 5:58 PM

आयपीएल 2024 सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. सर्व संघांचीरही तयारी झाली असून सर्व फ्रँचायसी आता आयपीएल सुरू होण्याची वाट पाहत आहेत. मात्र त्याआधी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडूचा अपघात झाला आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

IPL 2024 आधी या तगड्या संघाला मोठा झटका, या स्टार खेळाडूचा अपघात
Robin minz bike accident
Follow us on