परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात असलेला गुलमोहर आकर्षणचा केंद्रबिंदू

| Updated on: Jun 08, 2023 | 10:17 AM

भर उन्हाळ्यात मात्र गुलमोहर लालबुंद होवून चांगलाच बहरला आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात असलेला गुलमोहर सध्या परभणीकरांचे लक्ष वेधत आहे.

1 / 5
वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे.

2 / 5
भर उन्हाळ्यात मात्र गुलमोहर लालबुंद होवून चांगलाच बहरला आहे.

3 / 5
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात असलेला गुलमोहर सध्या परभणीकरांचे लक्ष वेधत आहे.

4 / 5
तळपत्या उन्हामुळे शेत शिवारातील वृक्षांची पानझड होत असते.

5 / 5
परंतु अशा अवस्थेत वैशाखात फुलण्याचे वरदान लाभलेला लालेलाल गुलमोहोर नागरिकांचे  लक्ष वेधून घेत आहे.