दहीहंडी फोडून तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता, फोटो व्हायरल

| Updated on: Jul 04, 2023 | 3:19 PM

साईनगरीतील गुरुपोर्णिमा उत्सवासाठी राज्यातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जवळपास अडीच ते तीन लाख भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं.

1 / 5
तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता झाली,  अडीच ते तीन लाख भाविकांनी घेतल साईदर्शन

2 / 5
साईनगरीतील गुरुपोर्णिमा उत्सवासाठी राज्यातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जवळपास अडीच ते तीन लाख भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं.

साईनगरीतील गुरुपोर्णिमा उत्सवासाठी राज्यातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जवळपास अडीच ते तीन लाख भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं.

3 / 5
आज काल्याच्या किर्तनानंतर साई समाधी मंदीरात पारंपारिक पद्धतीने दहिहंडी फोडून तीन दिवसीय उत्सवाची सांगता करण्यात आली.

4 / 5
यावेळी अधिकारी, ग्रामस्थ साईभक्त मोठ्‌या संख्येने उपस्थित होते.

5 / 5
मागच्या तीन दिवसात परिसरात प्रचंड गर्दी झाली होती.