लग्नाच्या 13 वर्षांनी घटस्फोट, 9 वर्षांपासून सिंगल मदर, 47 वर्षांच्या अभिनेत्रीचा फिटनेस पाहून व्हाल थक्क !
चित्रांगदा सिंग हिने तिच्या अनोख्या स्टाईलने जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. ही अभिनेत्री बंगाली चित्रपटांमध्ये जास्त दिसली असली तरी बॉलिवूड
मध्येही तिने बरंच काम केलं असून तिचे लाखो चाहते आहेत. आज तिच्या वाढदिवसानिमित्त काही खास गोष्टी जाणून घेऊया.