Happy Birthday Tabu: तब्बू पन्नाशीत; जाणून घ्या काही खास गोष्टी

| Updated on: Nov 04, 2020 | 4:12 PM

1 / 7
अभिनेत्री तब्बू आज तिचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 4 नोव्हेंबर 1970 मध्ये झाला होता. तिनं वयाच्या दहाव्या वर्षीच म्हणजेच 1980 मध्ये 'बाजार' या चित्रपटात छोटाशी भूमिका साकारली होती.

2 / 7
हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तिनं तेलुगू चित्रपटांमध्येसुद्धा जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.

3 / 7
कसदार अभिनयाने नेहमीच चर्चेत राहिलेल्या तब्बूचं नाव साऊथचा अभिनेता नागार्जुनसोबत जोडल्या गेलं. या दोघांमध्ये 15 वर्ष रिलेशीनशीप होती असं बोललं जातं. एवढंच नाही तर तब्बूनं नागार्जुनच्या प्रेमात मुंबई सोडून हैदराबादमध्ये घर विकत घेतलं होतं, अशीही चर्चा आहे.

4 / 7
प्रचंड प्रेम असूनसुद्धा दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. याचं कारण म्हणजे नागार्जुन हा आधीपासून विवाहित होता आणि तो त्याच्या पत्नीला सोडण्यास तयार नव्हता.

5 / 7
अखेर 2012 मध्ये तब्बूनं नागार्जुनपासून लांब जाण्याचं ठरवलं. मात्र तब्बूनं अजूनही लग्न केलेलं नाही.

6 / 7
 तब्बूनं बॉलिवूडमध्ये अनेक भूमिका साकारल्या. मात्र तिला 1995 आलेल्या 'विजयपथ' साठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. या चित्रपटात तब्बू अभिनेता अजय देवगनसोबत झळकली होती.

7 / 7
तब्बूचे अजूनही लाखो चाहते आहेत.

तब्बूचे अजूनही लाखो चाहते आहेत.