तेजस्वी प्रकाशने संस्कार, स्वरागिणी, यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. पहरेदार पिया की या मालिकेमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तिने छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.
बिग बॉस सिझन 15 मधून तेजस्वी प्रेक्षकां समोर आली. बिग बॉसच्या यासिझनमुळे करण कुंद्र आणि तेजस्वी प्रकाश एकमेकांना भेटले. त्याची बिग बॉस मधली जोडी ही कायम चर्चेत असायची.
बिग बॉस शो संपल्यानंतरही तेजस्वी आणि करण कुंद्रा याचं नातं कायम आहे. तेजस्वी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ते दोघे एकमेकांसोबतही अनेकदा फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
तेजस्वी कायम तिच्या फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे अनेक बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो आहेत.
तेजस्वीचे फोटो तिच्या चाहत्यांना भलतेच आवडतात. तिच्या फोटोंना ते सोशल मीडियावर प्रचंड लाइक आणि शेअर करत असतात.
तेजस्वीने फोटो सोशल मीडियावर शेअर करताच तिच्या चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव फोटोवर होत असतो. तेजस्वी सध्या छोट्या पडद्यावर 'नागिन 6' या मालिकेत काम करतेय. छोट्या पडद्यावर कायम देसी लुक मध्ये प्रेक्षकांसमोर आलेली तेजस्वी खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आहे.
तेजस्वी 9 वर्षाचा मुलगा आणि 18 वर्षाची मुलगीच्या लग्नाचे कथानक असलेल्या टेलिव्हिजनवरची वादग्रस्त मालिका पहरेदार पिया की या मालिकेत दिसले होती. त्यानंतर तेजस्वी 'खतरों के खिलाडी 10' आणि बिग बॉस सिझन 15 मधून प्रेक्षकांना भेटली.