अभिनेत्री पूजा सावंतचे नुकतंच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिनं तिच्या 'युनिव्हर्स' म्हणजेच मांजरीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हे मांजरीसोबतचे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.
'हॅप्पी बर्थ डे युनिव्हर्स' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
पूजा तिच्या या मांजरीवर प्रचंड प्रेम करते, ती नेहमीच युनिव्हर्ससोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.