नवर्षानिमित्त तुमचे लाडके कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.
आता नुकतच लग्न झालेली रोमँटिक जोडी म्हणजेच गौहर आणि जैदनं चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत .
रोमँटिक फोटो शेअर करत गौहर आणि जैदनं चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.
बॉलिवूड चित्रपटांमध्ये अप्रतिम आयटम साँग करणारी अभिनेत्री गौहर खाननं 25 डिसेंबरला बॉयफ्रेंड जैद दरबारशी लग्न केलंय.
गौहरच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड झाले.