डोंबिवली पाठोपाठ कल्याण स्थानकावरती प्रवाशांची प्रचंड गर्दी, फोटो पाहून…

| Updated on: Jun 01, 2024 | 12:10 PM

मेगा ब्लॉकचा दुसरा दिवस असून मुंबईकडून कल्याणकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असल्याने कल्याण स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

1 / 5
मध्य रेल्वेच्या तीन दिवसाच्या मेगाब्लॉकच्या दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेच्या 534 लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्यामुळे सध्या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

2 / 5
डोंबिवली व कल्याण स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने प्रवाशांना आता लटकत प्रवास करावे लागत आहे

3 / 5
दिवास्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाण्यासाठी लोकल ट्रेन कमी असल्याने लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेसवरून दिवा  स्थानकावर  आलेले प्रवासी दिवा ते कल्याण व कल्याण वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा प्रवास करत आहे

4 / 5
यामुळे कल्याण स्थानक आणि पदचारी पुलावरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणाऱ्या प्रवाशांना आता लटकत प्रवास करत आहेत

5 / 5
कल्याण, ठाणे, कुर्ला आणि दादर या स्थानकांवर देखील प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. सोशल मीडियावर या गर्दीचे व्हिडीओ आणि फोटो देखील व्हायरल होत आहेत.