PHOTO | अबब! वेतन म्हणून मिळतात तब्बल 1.26 कोटी रुपये, पाहा गलेलठ्ठ पगार देणाऱ्या ‘या’ कंपन्या…

| Updated on: Dec 22, 2020 | 6:26 PM

जगात अशा काही मोजक्या कंपन्या आहेत ज्या त्यांच्या गलेलठ्ठ पगारासाठी प्रसिद्ध आहेत.

1 / 6
जगात अशा काही मोजक्या कंपन्या आहेत ज्या त्यांच्या गलेलठ्ठ पगारासाठी प्रसिद्ध आहेत. चला तर, आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार देणाऱ्या अमेरिकेच्या ‘या’ 5 सर्वोच्च कंपन्यांविषयी जाणून घेऊया.

2 / 6
अमेरिकेत सर्वाधिक पगार देणाऱ्या पहिल्या पाच कंपन्यांच्या यादीत ‘गुगल’ पाचव्या स्थानावर आहे. हाऊसडोर डॉट कॉमच्या मते, गुगल कर्मचार्‍यांना सरासरी 1.61 लाख डॉलर पगार देते.

3 / 6
‘गिलियड सायन्सेस’ या बायोटेक्नॉलॉजी कंपनीचे नाव या यादीतील चौथे स्थानावर आहे. ही कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना सरासरी 1.62 लाख डॉलर पगार देते.

4 / 6
सोशल नेटवर्किंग कंपनी ‘ट्विटर’ सर्वाधिक पगार देणाऱ्या कंपन्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. ट्विटर कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना सरासरी 1.62 लाख डॉलर पगार देते.

5 / 6
जगातील सर्वाधिक वेतन देणाऱ्या या कंपन्यांमध्ये एनव्हीआयडीआयए (NVIDIA) दुसर्‍या स्थानावर आहे. ही कॉम्पुटर गेमिंग कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना सरासरी 1.70 लाख डॉलर इतका पगार देते.

6 / 6
जगातील सर्वाधिक वेतन देणाऱ्या कंपन्यांमध्ये अमेरिकन कंपनी ‘पालोअल्टो नेटवर्क’चे नाव पहिले स्थानावर आहे. सायबर सिक्युरिटी संबंधित ही फर्म आपल्या कर्मचार्‍यांना सरासरी $ 1,70929 पगार देते. ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये 1,26,29,687 अर्थात 1 कोटी 26 लाख इतकी आहे.