UK Prime Minister Boris Johnson: ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भारत भेटीच्या दौऱ्यातील क्षणचित्रे
ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे दोन दिवसीय भारत दौऱ्याच्या आले आहेत. दौऱ्यातील पहिल्या दिवशी अहमदाबाद शहराला भेट दिली. यावेळी त्याचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
1 / 5
ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे दोन दिवसीय भारत दौऱ्याच्या आले आहेत. दौऱ्यातील पहिल्या दिवशी अहमदाबाद शहराला भेट दिली. यावेळी त्याचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
2 / 5
या दौऱ्यादरम्यान बोरिस जॉन्सन साबरमती आश्रमाला भेट दिली त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्याचे स्मरण केले.
3 / 5
ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे अहमदाबाद पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्वत: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपलब्ध होते. त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली त्यावेळीही स्वतः मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तेथे उपस्थित असलेले दिसून आले.
4 / 5
बोरिस जॉन्सन यांनी या दौऱ्यात उद्योगपती व अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अडानी यांच्या सोबतही चर्चा केली
5 / 5
वडोदरा येथील जेसीपी निर्मिती करणाऱ्या कारखान्याला त्यांनी भेट दिली. यावेळी तेथील कार्यरत असलेल्या कामगारांच्या सोबतही संवाद साधला. त्यांना जेसीपीमध्ये चढण्याचा मोह आवरला नाही.