Himalayan Griffon Vulture | बोरिवलीतील नॅशनल पार्कात दुर्मिळ गिधाडाचे दर्शन

| Updated on: Jan 02, 2021 | 9:32 PM

हा पक्षी उत्तर महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश याठिकाणी आढळून येतात. (Himalayan Griffon Vulture At Borivali National Park)

1 / 6
नवीन वर्षाच्या सुरुवातीला बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एका दुर्मिळ हिमालय ग्राफिक गिधाडाचे दर्शन झाले आहे.

2 / 6
महाराष्ट्रात गिधाडांच्या अनेक प्रजातीची नोंद असली तरी पांढऱ्या पट्ट्याची लांब चोचीची आणि पांढरे गिधाडे 1990 साली मोठ्या प्रमाणात आढळतात.

3 / 6
हा पक्षी उत्तर महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश याठिकाणी आढळून येतात.

4 / 6
नुकतंच संजय गांधी उद्यानात वाघ्या सफारी परिसरात हे गिधाड आढळून आल्यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे.

5 / 6
सध्या या गिधाडावर नॅशनल पार्कचे कर्मचारी लक्ष देऊन आहेत. कारण नामनिर्देशन होण्याच्या मार्गावर असणाऱ्या पक्षाचे संवर्धन झाले पाहिजे.

6 / 6
हे गिधाड पर्जन्यमानादरम्यान हे डोंगर भागात अंडी देतात. त्यावर देखील लक्ष दिले जात आहे .