Marathi News Photo gallery Hina khan : Actress Hina Khan is enjoying the beauty experience while vacationing in Thailand
Hina khan : अभिनेत्री हिना खान थायलंडमध्ये सुट्ट्या घालवत लुटतेय निर्सग सौंदर्याचा अनुभव
तिने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती निसर्गरम्य ठिकाणी गेलेली आहे फोटोमध्ये हिना खानच्या अवती- भोवती पर्वत आणि हिरवाई, निळेशार पाणी दिसून येत आहे. हिना या दृश्याचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे.