हिना खान हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. हिना खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मोठा काळ हिना खान हिने मालिकांमध्ये गाजवला आहे.
नुकताच हिना खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. हिना खान हिची ही पोस्ट पाहून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय
गंभीर आजारामुळे हिना खान हा रोजा देखील ठेवू शकत नाहीये. आपल्या चाहत्यांकडे मदत मागताना देखील हिना खान ही दिसत आहे. आता हिनाची पोस्ट व्हायरल होतंय.
हिना खानने पोस्टमध्ये म्हटले की, मला गॅस्टोएसोफेगल रिफ्लक्स झालाय. यामुळे मी रोजा देखील ठेवू शकत नाहीये. जर रोजा ठेवला तर त्रास अधिक वाढतो.
गॅस्टोएसोफेगल रिफ्लक्सची समस्या दूर करण्यासाठी काही उपचार असतील तर मला सांगा, असेही आवाहन हिना खान हिने आपल्या चाहत्यांना केले आहे.