'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधूनघराघरात पोहोचलेली हीना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
आता हीना तिच्या इन्स्टाग्रामवर नवनवीन फोटोशूट शेअर करत चाहत्यांना घायाळ करतेय.
आता तिनं आणखी काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये हीना कमालीची सुंदर दिसतेय. एवढंच नाही तर तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्यासुद्धा पसंतीस आला आहे.