Photo: अदाही अदा… हीना खानचं मालदीव व्हेकेशन, पाहा फोटो
VN |
Updated on: Mar 27, 2021 | 6:49 PM
‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेतून आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (Hina Khan's maldive vacation)
1 / 5
‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेतून आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
2 / 5
सध्या नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
3 / 5
नुकतंच हीनानं मालदीव सफर केली, आता ती या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
4 / 5
या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. हे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
5 / 5
तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. हीनाचा हा परफेक्ट समर लूक तुम्हीही तुमच्या व्हेकेशनला ट्राय करू शकता.