Photo : फॅशन का हैं ये जलवा, हीना खानचं रॅम्प वॉक

| Updated on: Dec 26, 2020 | 5:51 PM

अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. (Hina Khan's Ramp Walk)

1 / 6
अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. आता तिनं सोशल मीडियावर एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे.

2 / 6
या फोटोमध्ये हीनानं पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. या गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

3 / 6
खास बॉम्बे फॅशन वीकसाठी हीनानं हे लूक साकारला आहे. या लूकमधील अनेक फोटो तिनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 6
'ये रिश्ता क्या कहलाता हैं', 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमांमधून हीना घराघरांमध्ये पोहोचली. या मालिकेच्या माध्यमातून तिनं संपूर्ण देशातील प्रेक्षकाच्या मनावर राज्य केलं.

5 / 6
बिग बॉसमध्ये केलेल्या धमाकेदार प्रदर्शनानंतर आता ती अधिकच लोकप्रिय झाली आहे.

6 / 6
सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंडमध्ये आहेत.