Photo : ‘माझा होशील ना’ मालिकेत होळीचा सण, सई आणि आदित्य रंगणार प्रेमाच्या रंगात
VN |
Updated on: Mar 27, 2021 | 5:08 PM
कुठलाही सण आला की तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये तो सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आता लवकरच होळी आहे त्यामुळे आता सर्वत्र होळी स्पेशल कार्यक्रम पाहायला मिळत आहेत. (Holi Celebration in Maza Hoshil na Serial, Sai and Aditya's fun)
1 / 5
कुठलाही सण आला की तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये तो सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आता लवकरच होळी आहे त्यामुळे आता सर्वत्र होळी स्पेशल कार्यक्रम पाहायला मिळत आहेत.
2 / 5
आता आपली लाडकी मालिका ‘माझा होशिल ना’मध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहेत.
3 / 5
सई आणि आदित्यसाठी ही होळी खास असणार आहे. कारण लग्न झाल्यानंतरची ही त्यांची पहिली होळी आहे.
4 / 5
होळी हा सण नेहमी सगळ्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येणारा सण आहे. आता हा सण सई आणि आदित्यच्या आयुष्यात काय बदल आणणार हे मालिकेतच कळेल.
5 / 5
मात्र या फोटोवरुन तरी सई आणि आदित्यनं या होळीला चांगलेच रंग उधळलेले दिसत आहेत.