Photo : ‘रंग हे नवेनवे दुनिया ही नवीनवी…’, स्वीटू आणि ओंकारनं उधळले प्रेमाचे रंग

| Updated on: Mar 27, 2021 | 3:11 PM

कुठलाही सण आला की तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये तो सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. (Holi Special Fun in 'Yeu kashi Tashi Mi Nandayla' Serial, Sweetu and Omkar's lovely holi Celebration)

1 / 5
कुठलाही सण आला की तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये तो सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आता लवकरच होळी आहे त्यामुळे आता सर्वत्र होळी स्पेशल कार्यक्रम पाहायला मिळत आहेत.

2 / 5
आता आपली लाडकी मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’मध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहेत.

3 / 5
स्वीटू आणि ओंकारसाठी ही होळी खास असणार आहे.

4 / 5
होळी हा सण नेहमी सगळ्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येणारा सण आहे. आता हा सण स्वीटू आणि ओंकारच्या आयुष्यात काय बदल आणणार हे मालिकेतच कळेल.

5 / 5
मात्र या फोटोवरुन तरी स्वीटू आणि ओंकारनं या होळीला चांगलेच रंग उधळलेले दिसत आहेत.