Photo : बोल्ड अँड ब्युटीफूल, ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीच्या हॉट अदांपुढे बॉलिवूडच्या अभिनेत्रीही फेल
VN |
Updated on: Mar 27, 2021 | 4:45 PM
भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी चाहत्यांना तिच्या स्टाईलनं आणि बोल्ड अंदाजानं वेड लावतात. तिची फॅन फॉलोइंग बॉलिवूड स्टार्सप्रमाणे खूप मोठी आहे. (Hot and bold Bhojpuri actress Rani Chatterjee)
1 / 5
भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी चाहत्यांना तिच्या स्टाईलनं आणि बोल्ड अंदाजानं वेड लावतात. तिची फॅन फॉलोइंग बॉलिवूड स्टार्सप्रमाणे खूप मोठी आहे.
2 / 5
ती फोटो पोस्ट करते तेव्हा ते फोटो लगेच व्हायरल होतात. चाहतेही राणी चटर्जी यांच्या फोटोची आतुरतेनं वाट पाहतात. सोशल मीडियावर राणीनं व्हिडीओ तसेच हॉट फोटो शेअर केले आहेत.
3 / 5
राणी चॅटर्जी ही भोजपुरी इंडस्ट्रिची खूप मोठी स्टार आहे, तिच्या चाहत्यांनी तिला बॉलिवूडमध्ये पाहण्याचे स्वप्न पाहिलं आहे. अलीकडेच राणीने तिच्या इंस्टाग्रामवर एक अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे, हा फोटो आता व्हायरल होत आहे.
4 / 5
अलीकडेच राणी चटर्जीनं आपल्या बोल्ड फोटोसह चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. राणीनं ब्लॅक ड्रेसमध्ये हे फोटो केले आहे. फोटोमध्ये राणी अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसतेय.
5 / 5
तिचे हे ग्लॅमरस फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.