Photo : ‘हॉट अँड बोल्ड’, निया शर्माचा हटके अंदाज

| Updated on: Jan 31, 2021 | 3:39 PM

अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिची ड्रेसिंग स्टाईल, बोल्ड मेकअप नेहमी चाहत्यांना आवडतं. ('Hot and Bold', Nia Sharma)

1 / 5
अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिची ड्रेसिंग स्टाईल, बोल्ड मेकअप नेहमी चाहत्यांना आवडतं. तिनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 5
निया सध्या हटके लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खास पसंतीस उतरत आहेत.

3 / 5
मुळात यावेळी नियानं इंडो-वेस्टर्न स्टाईलमध्ये फोटोशूट केलं आहे.

4 / 5
महत्त्वाचं म्हणजे तिचा हा हॉट अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.

5 / 5
निया या लेहेंग्यामध्येसुद्धा प्रचंड हॉट दिसतेय.