PHOTO | सैराटची ‘आर्ची’ आता ‘अशी’ दिसतेय…

| Updated on: Oct 12, 2020 | 7:53 PM

सैराट चित्रपटातून अभिनयाच्या दुनियेत पदार्पण करणारी 'आर्ची' म्हणजेच रिंकू राजगुरु, आज प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे.

1 / 7

2 / 7
रिंकूने आपल्या अभिनयाची सुरुवात सैराट चित्रपटापासून केली. सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यामुळेच तिला एवढी प्रसिद्धी मिळाल्याचे रिंकूने वेळोवेळी सांगितले आहे.

3 / 7
रिंकूच्या सैराट चित्रपटाला महाराष्ट्राच्या जनतेने अक्षरश: डोक्यावर घेतले. सैराटमधील अजोड अभिनयामुळे रिंकुला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पुढे लारा दत्त सोबत काम करण्याची संधी मिळाल्यानंतर तिने आपले वजनही कमी केले होते.

4 / 7
त्यानंतर अभिनय, चित्रपटांच्या दुनियेत तिला एकापेक्षा एक संधी मिळत गेली. रिंकूने मिळेलेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं. वेगवेगळ्या भूमिकांत स्वत:ला पूर्णपणे झोकून देण्यासाठी, भूमिकेला जिवंत करण्यासाठी तिने व्यायामही केला स्वत:च्या शरिराला घडवलं.

5 / 7
त्यानंतर अभिनय, चित्रपटांच्या दुनियेत तिने कधी मागे वळून पाहिलंच नाही. तिच्या कारकिर्दीचा आलेख अजूनही चढताच आहे.

6 / 7
मराठी चित्रपटसृष्टीत रिंकू राजगुरु ही अशी अभिनेत्री आहे, जिने अत्यंत कमी वेळेत मोठे यश मिळवले. कमी वेळेत तिला मोठी फॅन फॉलोईंग मिळालेली आहे.

7 / 7
रिंकूच्या सुंदरतेबद्दल बोलायचं झालं तर, संपूर्ण महाराष्ट्रात तिच्या ब्युटीचे दिवाने आहेत. मराठी चित्रपटसृष्टी तसेच बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांनी रिंकूच्या सौंदर्याची स्तुती केलेली आहे.